Sunday, January 31, 2010

Sunday With Rann.

रामगोपाल वर्मा camera का नीट use करत नाही हेच कळत नाही !!! In case त्याला जर असे वाटत असेल की तो काही तरी वेगळे करतोय तर त्याला कोणी तरी सांगा की बाबा atleast अमिताभ बोलत असताना तुझे प्रयोग नको करू रे, पूर्ण movie भर केले आम्ही सहन तुझे वाकडे-तिकडे angles आणि zoom पण शेवटी मात्र डोक्यात गेलास. बाकी अमिताभ तर great च आहे. पैसे वसूल !!!

ह्या प्लान आधी मस्त एक 'Bird watching' ची एक झक्कास trip झाली (actual birds ok !). एकदम शांत जंगल होते, छान वाटले. एक-दोन rare पक्षी पण दिसले त्यामुळे आमच्या निसर्ग-प्रेमी मित्रांचा दिवस सफल झाला.

एकूणच चांगला weekend होता. चला, झोपतो आता, Good Night.

No comments: